१२ वी नंतर करियरच्या वेगळ्या वाटा! – निवासी कार्यशाळा २०२३-२४
कार्यशाळेची ठिकाणे व दिनांक
यवतमाळ: 24 to 26 मार्च 2023 | ठिकाण – संदीप मंगलम, यवतमाळ
बीड: 31 March to 2 एप्रिल 2023 | ठिकाण – ग्रामीण विकास केंद्र, तेलगाव, बीड
बुलढाणा: 7 to 9 एप्रिल 2023
बारावीची परीक्षा दिलेल्या मुलांसाठी एकलव्य घेऊन येतयं तीन दिवसीय निवासी कार्यशाळा. त्यात प्रतिष्ठित शिक्षण संस्थामधील उच्च शिक्षणाच्या संधीबाबत सविस्तर मार्गदर्शन केल्या जाणार आहे. (आर्टस्, सायन्स, कॉमर्स व इतर सर्व क्षेत्रातील). कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठांमधील मार्गदर्शक (Mentors) तीन महिने वैयक्तिक पातळीवर मोफत मार्गदर्शन करणार आहेत.
प्रवेश प्रक्रियापासून, कॉलेज, हॉस्टेल, स्कॉलरशिप व इतर सर्व प्रक्रियेत एकलव्य टीम वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करेल व प्रवेश झाल्यांनतर पदवी पूर्ण होईपर्यंत नियमित मार्गदर्शन करणार आहे.
प्रवेश प्रक्रियापासून, कॉलेज, हॉस्टेल, स्कॉलरशिप व इतर सर्व प्रक्रियेत एकलव्य टीम पुढील चार महिने वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करेल.
कार्यशाळेचे शुल्क : ३०० रुपये (निवड प्रक्रियेनंतर गरजू विद्यार्थ्यांना सवलत दिली जाईल)
इच्छुक विद्यार्थ्यांनी आज नोंदणी करा. (केवळ मर्यादित जागा उपलब्ध आहेत.)
संपर्क: गोविंद मोरे- 9022716243, आकाश सपकाळे- 7666245006
कार्यशाळेची वैशिष्ट्ये:-
◆ भारतातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थामधील उच्च शिक्षणाच्या संधीबाबत सविस्तर मार्गदर्शन (आर्टस्, सायन्स, कॉमर्स व इतर सर्व क्षेत्रातील)
◆ इंजिनियरिंग आणि मेडिकल पलीकडील पर्यायांवर भर
◆ ग्रामीण भागातील बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा घेऊन मार्गदर्शन आणि समुपदेशन
◆ देशातील विविध नामांकित विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि मेंटर्स सोबत थेट संवाद साधण्याची संधी
◆ खेळ, गट चर्चा आणि ॲक्टिवीटी आधारित सत्र
◆ कार्यशाळेच्या नंतरही सहभागी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन
◆ निसर्ग रम्य वातावरणात कार्यशाळा आणि निवासाची व भोजनाची व्यवस्था
◆ मुलींसाठी स्वतंत्र निवासाची सोय
◆ नविन मित्र बनवण्याची आणि नेटवर्किंगची संधी
◆ ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ट्रेनिंग प्रोग्राम तयार केला आहे.
◆ देश विदेशातील विविध नामांकित विद्यापीठांमधील मार्गदर्शक (Mentors)आणि विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी
◆ कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन महिने वैयक्तिक पातळीवर मोफत मार्गदर्शन
◆ प्रवेश प्रक्रिया पासून, कॉलेज, हॉस्टेल, स्कॉलरशिप व इतर सर्व प्रक्रियेत एकलव्य टीम वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करेल.
◆ एकलव्यच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत १०० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलुरु व केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत.
