Skip to content
EKLAVYA INDIA FOUNDATION

EKLAVYA INDIA FOUNDATION

Democratizing Higher Education and Enabling Grassroots Leadership

  • Home
  • About Eklavya
  • What we do
  • Ongoing programs
    • After 12th Career Guidance Workshop : mentoring and coaching bridge course
    • TISS/APU Mentoring
  • Impact
  • Partnerships
  • Awards and mentions
  • Blog
  • Social media feeds
  • Contact
  • Donate

Social media feeds

Instagram

दुसरे निवासी करिअर शिबिर मराठवाड्यातील तेलगाव, बीड येथे आजपासून सुरू होत आहे. या तीन दिवसीय निवासी शिबिरांत 9 जिल्ह्यांतील (अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, परभणी आणि सातारा) 72 हून अधिक विद्यार्थी  सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेत आर्ट, डिजाइन, आर्कीटेक्चर, लँग्वेज, सामाजिक विज्ञान, कृषी, विज्ञान- तंत्रज्ञान, कायदा, मीडिया, फार्मसी, डेटा सायन्स, एआय, सायबर सिक्युरिटी यासारख्या विविध आधुनिक विद्याशाखा आणि त्यातील करिअर यावर 11 मेंटोर्स मार्गदर्शन करणार आहेत. देशातील सर्वोत्तम विद्यापीठे, महत्वाच्या विद्याशाखा, शिष्यवृत्त्या, वसतिगृह यावर सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे. तीन दिवसीय निवासी कार्यशाळा , बीड Oxford कडून Eklavya ची दखल If you are qualified for TISS APU Masters interview, at एकलव्य - Eklavya we are conducting a mentoring program for TISS & APU masters interview preparation specially designed for students from marginalized communities who are first-generation graduates and coming from rural backgrounds. We are launching mentorship program for TISS & APU PG interview preparation for Students from marginalized communities who are first-generation graduates and coming from rural backgrounds. INTRODUCTORY SESSION ON "URBAN FELLOWS PROGRAM" INDIAN INSTITUTE FOR HUMAN SETTLEMENT आपल्या करिअरचे स्वप्न साकार करण्यासाठी एक नवीन आत्मविश्वास घेऊन हे विद्यार्थी जात आहेत, याची प्रचिती सोबतच्या चित्रातून येते. यवतमाळ येथील तीन दिवसाच्या निवासी शिबिराचा समारोप आज झाला असला तरी खऱ्या अर्थाने आज त्यांची करीयरच्या दिशेने नवीन वाटचाल सुरू झाली आहे. शिबिरात सहभागी झालेल्या या अनेक मित्र मिळवले, आपल्या कथा एकमेकांना शेअर केल्या, राज्यभरातून आलेल्या mentor सोबत मैत्री झाली झाली जे पुढे सतत मार्गदर्शन करतील. करिअरचे चाकोरी बाहेरचे विविध पर्याय, देशातील नामांकित उच्च शिक्षण संस्था, स्कॉलरशिप, हॉस्टेल आणि बऱ्याच विषयावर मागील तीन दिवसात सत्र घेण्यात आले. या कार्यशाळेचे आणखी एक वैशष्ट्य म्हणजे सत्र घेणारे निम्मे वक्ते हे एकलव्य चे माजी विद्यार्थी होते जे मागच्या वर्षी अशाच कार्यशाळेत सहभागी झाले होते. गुणवत्ता पूर्ण शिक्षण ही काळाची गरज : जिल्हाधिकारी Eklavya Pune Chapter Presents

Twitter

Tweets by EklavyaMovement
EKLAVYA INDIA FOUNDATION, Blog at WordPress.com.
  • Follow Following
    • EKLAVYA INDIA FOUNDATION
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • EKLAVYA INDIA FOUNDATION
    • Customize
    • Follow Following
    • Sign up
    • Log in
    • Copy shortlink
    • Report this content
    • View post in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar