बदलत्या काळातील उच्च शिक्षण आणि 12 वी नंतर करियरच्या संधी दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा.
दिनांक: ६ आणि ७ जानेवारी २०२४
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना १२ वी नंतर विविध क्षेत्रांतील करियर च्या संधी, नामांकित विद्यापीठे, प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती साठी मार्गदर्शन घेता येणार आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षकही सहभागी होऊ शकतात.